एक्स्प्लोर
Advertisement
Nashik Onion Issue:नाशिक कांदा लिलाव बंदचा 11 वा दिवस, मागण्या मान्य न झाल्यामुळे व्यापारी बंदवर ठाम
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी पुकरारलेला बंद ११ व्या दिवशीही सुरू आहे. बंदच्या पार्श्वभुमीवर कांदा व्यापाऱ्यांनी आज दुपारी ४ वाजता बैठक बोलावली आहे. बैठकीत कांदा लिलाव सुरू करायचे की बंद सुरूच ठेवायचा यावर निर्णय होणार आहे. त्यामुळे दुपारी ४ वाजता पिंपळगावमध्ये होणाऱ्या बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
नाशिक
vasant gite Office Nashik : वसंत गीतेंचं कार्यालय महापालिकेनं हटवलं
T 20 World Cup Celebration Nashik : नाशिकमध्ये T 20 विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशन
Nashik Shivsena Office : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर मनपाची कारवाई ABP Majha
Nashik Traders On Budget : अर्थसंकल्पातून व्यापाऱ्यांना कोणता दिलासा मिळणार? मागण्या काय?
विजय आमचाच! महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement