एक्स्प्लोर

Nashik Majha Impact : नाशिक महापालिकेने छतावरील डासांचं उत्पत्ती स्थळ हटवलं

नाशिक : नाशिकमधील (Nashik News)  डेंग्यूच्या (Dengue )  प्रादुर्भावावरुन काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गट आक्रमक झाला आहे. महापालिका इमारतीच्या गच्चीवर डासाची उत्पत्ती स्थळे असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. त्यानंतर आज काँगेस पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्ताना डेंग्यू डासाची प्रतिकृती भेट दिली. तर काँग्रेसपाठोपाठ ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील मनपा आयुक्त अशोक करंजकर यांच्या भेटीसाठी पोहोचले. ताबडतोब डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
 
नाशिक शहरात जागोजागी डेंग्यूचे डास, अळ्या दिसत असून घराघरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यूचा उद्रेक रोखण्यात अपयशी ठरलेल्या नाशिक महापालिकाने नागरिकां जबाबदार धरत दंडाची रक्कम दुपटीने वाढवली आहे. नागरिकांना दंड आकारणी करणाऱ्या  मनपा प्रशासनाची परिस्थिती लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी झाली आहे.महापालिका मुख्यालयाच्या इमारतीबरच पाण्याचे डबके आणि त्यात डासांच्या अळी एबीपी माझाच्या कॅमेरात कैद झाल्या आहेत.  यानंतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मनपाचा धावा करत आयुक्तांना धारेवर धरले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी डेंग्यू डासांची प्रतिकृतीच मनपा आयुक्तना भेट दिली. तर ठाकरे गटाचे खासदार राजभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा प्रशासनाला अल्टीमेटम देत आंदोलनाचा इशारा दिलाय.

नाशिक व्हिडीओ

Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन
Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajan Teli: ज्या नारायण राणेंना सर्वस्व मानलं त्यांच्यावरच खच्चीकरणाचा आरोप, राजन तेली ठाकरे गटाकडून सावंतवाडीत शड्डू ठोकणार
ज्या नारायण राणेंना सर्वस्व मानलं त्यांच्यावरच खच्चीकरणाचा आरोप, राजन तेली ठाकरे गटाकडून सावंतवाडीत शड्डू ठोकणार
BJP Candidates List: भाजपच्या 100 उमेदवारांची यादी आज जाहीर होणार? तरुणांना संधी, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
भाजपच्या 100 उमेदवारांची यादी आज जाहीर होणार? तरुणांना संधी, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, विषयांची संख्या वाढणार, शाळेत जास्त वेळ बसावं लागणार?
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, विषयांची संख्या वाढणार, शाळेत जास्त वेळ बसावं लागणार?
Sharad Pawar: अजितदादांच्या आमदाराला शरद पवारांचा पाठिंबा? 'साहेबांचा आशीर्वाद आहे वेळ आल्यावर...'
अजितदादांच्या आमदाराला शरद पवारांचा पाठिंबा? 'साहेबांचा आशीर्वाद आहे वेळ आल्यावर...'
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Gat Incoming : भाजप अजित पवारांना मोठा धक्का, ठाकरे गटात जोरदार इनकमिंगRajan Teli Profile : विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटात प्रवेश करणारे राजन तेली कोण?Narendra Bhondekar on Vidhan Sabha | शिंदे समर्थक अपक्ष आमदार महायुतीला धक्का देणार?BJP Vidhansabha List : केंद्रीय नेतृत्वाकडे 115 नावांची यादी सादर, अपक्ष आमदारांचा यादीत समावेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajan Teli: ज्या नारायण राणेंना सर्वस्व मानलं त्यांच्यावरच खच्चीकरणाचा आरोप, राजन तेली ठाकरे गटाकडून सावंतवाडीत शड्डू ठोकणार
ज्या नारायण राणेंना सर्वस्व मानलं त्यांच्यावरच खच्चीकरणाचा आरोप, राजन तेली ठाकरे गटाकडून सावंतवाडीत शड्डू ठोकणार
BJP Candidates List: भाजपच्या 100 उमेदवारांची यादी आज जाहीर होणार? तरुणांना संधी, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
भाजपच्या 100 उमेदवारांची यादी आज जाहीर होणार? तरुणांना संधी, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, विषयांची संख्या वाढणार, शाळेत जास्त वेळ बसावं लागणार?
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, विषयांची संख्या वाढणार, शाळेत जास्त वेळ बसावं लागणार?
Sharad Pawar: अजितदादांच्या आमदाराला शरद पवारांचा पाठिंबा? 'साहेबांचा आशीर्वाद आहे वेळ आल्यावर...'
अजितदादांच्या आमदाराला शरद पवारांचा पाठिंबा? 'साहेबांचा आशीर्वाद आहे वेळ आल्यावर...'
Maharashtra Vidhan Sabha Candidates : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार ठरला, कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातून नितिन सावंत लढणार
ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार ठरला, कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातून नितिन सावंत लढणार
Maharashtra Assembly Elections 2024 : मलकापूर विधानसभेत चैनसुख संचेतींच्या अडचणीत वाढ, भाजपच्याच नेत्यांचा टोकाचा विरोध, नेमकं कारण काय?
मलकापूर विधानसभेत चैनसुख संचेतींच्या अडचणीत वाढ, भाजपच्याच नेत्यांचा टोकाचा विरोध, नेमकं कारण काय?
Ajay Baraskar : अजय महाराज बारस्करांच्या घरी दोन मद्यधुंद तरुणांचा राडा, वयस्कर व्यक्तीला मारहाण, पोलिसांकडून दोघे ताब्यात
अजय महाराज बारस्करांच्या घरी दोन मद्यधुंद तरुणांचा राडा, एकाला मारहाण, पोलिसांनी घेतलं ताब्यात, बारस्करांचा जरांगेंवर हल्लाबोल
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
Embed widget