एक्स्प्लोर
Nashik Lockdown Update | पुढील आदेशापर्यंत नाशिक शहरातील शाळा, कॉलेज बंद
नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होतेय. या पार्श्वभूमीवर प्रसासनाने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. नाशिक शहरातील सर्व शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.. तर नाशिक, नांदगांव, मालेगाव, निफाडमधील सर्व शाळाही बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.. तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही प्रशासनाने दिलेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र























