एक्स्प्लोर
Nashik Hospital : एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळ्या रक्तगटाचे रिपोर्ट आल्यानं खळबळ
नाशिक महापालिका रुग्णालयाचा भोंगळ कारभार. एकाच व्यक्तीचा रक्तगट वेगवेगळा दाखवण्याचा रुग्णालयाचा प्रताप. आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















