ABP Majha Headlines : 11 AM : 8 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 AM : 8 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
भाजप नेतृत्त्वाकडून राज्यातील भाजप खासदारांच्या कामांचा सर्व्हे, भाजपच्या डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याचं समोर, स्ट्राईक रेट कमी असलेल्या खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता
दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना- भाजपमध्ये रस्सीखेच, दक्षिण मुंबईची जागा सोडा, भाजपचा आग्रह तर शिवसेनेचा नकार, भाजपकडून नार्वेकर, लोढांचं नाव चर्चेत
नाशिकमध्ये उद्या मनसेचा १८ वा वर्धापनदिन सोहळा, काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आरती, अमित ठाकरेंनी केली सपत्नीक पूजा
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत १३० जागांवर चर्चा झाल्याची माहिती, तिन्ही पक्षांची फायनल यादी तयार असल्याची वडेट्टीवारांची माहिती तर पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये होणार, १७ मार्चच्या सभेला राज्य सरकारची परवानगी