नंदुरबारमधील १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना मिळणार विम्याची अग्रीम रक्कम, शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पैसे जमा होणार, विमा कंपन्यांचं अपील सरकारने फेटाळल्याने मदतीचा मार्ग मोकळा.