एक्स्प्लोर

IND vs AUS : विराट कोहली ॲडिलेडचा किंग, दमदार रेकॉर्डचा ऑस्ट्रेलियाला धसका, दुसऱ्या वनडेत टीम इंडिया कमबॅक करणार?

Virat Kohli Stats in Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी वनडे ॲडिलेडमध्ये होणार आहे. या मैदानावर विराट कोहलीनं दमदार फलंदाजी केलेली आहे. 

ॲडिलेड :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे पर्थमध्ये पार पडली. या वनडेत भारताला पराभव स्वीकारावा लागला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी  7 महिन्यानंतर टीम इंडियातर्फे मैदानात पाऊल ठेवलं. मात्र, पर्थमध्ये रोहित शर्मा 8 धावा तर विराट कोहली शुन्याव बाद झाला. आता दुसरी मॅच ॲडिलेड मध्ये होणार आहे. दुसरा सामना गुरुवारी 23 ऑक्टोबरला होईल. ॲडिलेडमध्ये विराट कोहलीचं रेकॉर्ड दमदार आहे. विराटनं या मैदानावर कसोटी , वनडे आणि टी  20 मध्ये दमदार फलंदाजी केली आहे. विराटनं या मैदानावर एकूण  975 धावा केल्या आहेत.  

विराट कोहली टी 20 आणि कसोटीमधून निवृत्त झाला आहे. या दोन्ही फॉरमॅटमध्ये विराट कोहलीनं ॲडिलेडमध्ये केलेली कामगिरी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची झोप उडवण्यास पुरेशी आहे. विराटनं या मैदानावर खेळलेल्या टी 20 च्या तीन डावात 204 धावा केल्या आहेत. या तीन डावात तीन अर्धशतकं केली आहेत. कसोटीचा विचार केला तर ॲडिलेडमध्ये त्याची सरासरी 52.7 आहे. कसोटीत विराटनं या मैदानावर 527 धावा केल्या आहेत. ॲडिलेडमध्ये विराट कोहलीनं  वनडेमध्ये  4 मॅचमध्ये 244 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 61 इतकी आहे.  

Virat Kohli : किंग कोहली ॲडिलेडचा राजा

विराट कोहीलनं टी 20, कसोटी आणि वनडे मिळून ॲडिलेडच्या मैदानावर 17 डावात एकूण 65 च्या सरासरीनं 975 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची टीम विराट कोहलीचा धसका यासाठी घेऊ शकते. कारण विराटनं या मैदानावर  5 शतक आणि चार अर्धशतकं केली आहेत. 

विराट कोहलीनं या मैदानात शेवटच्या दोन वनडे मॅचमध्ये शतक केलं आहे. विराट कोहली ॲडिलेडच्या मैदानावर धावा करण्याच्या बाबतीत डॉन ब्रॅडमन, स्टीव स्मिथ, ॲडम गिलख्रिस्ट या दिग्गज ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या पुढं आहे. टी 20 आणि वनडे मध्ये विराट कोहलीनं या ठिकाणी धावांचा पाऊस पाडला आहे. त्यानं 7 डावात 89 च्या सरासरीनं  448 धावा केल्या आहेत. 

दरम्यान, भारताला मालिका जिंकायची असल्यास दुसरी वनडे मॅच जिंकणं आवश्यक आहे. दुसऱ्या वनडेत विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याची भारताला संधी आहे. भारताच्या टीममध्ये शुभमन गिल काय बदल करणार ते पाहावं लागेल.

भारताचा संघ : शुभमन गिल (कॅप्टन ), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकॅप्टन), अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार, निवडणुका जाहीर होताच मिटकरींनी व्यक्त केला विश्वास  
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार, निवडणुका जाहीर होताच मिटकरींनी व्यक्त केला विश्वास  
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

OBC Reservation: ओबीसी आरक्षणावरून श्रेयवाद, बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा
Maharashtra Civic Polls: महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या सुपरफास्ट बातम्या
Rohit Pawar PC : दुबार मतदाराचं नाव मतदारयादीतून काढलं गेलं पाहिजे- रोहित पवार
Voter List Scam:
MAHA LOCAL POLLS: 'विरोधकांना 100% हरण्याची भीती', माजी मंत्री Subhash Deshmukh यांचा टोला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार, निवडणुका जाहीर होताच मिटकरींनी व्यक्त केला विश्वास  
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार, निवडणुका जाहीर होताच मिटकरींनी व्यक्त केला विश्वास  
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
मोठी बातमी : 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल
मोठी बातमी : 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल
Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
पुणे हादरलं, शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या 17 वर्षीय युवकाचा खून; 3 दिवसात दुसरी घटना
पुणे हादरलं, शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या 17 वर्षीय युवकाचा खून; 3 दिवसात दुसरी घटना
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
Embed widget