एक्स्प्लोर

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण, सोन्याच्या दराची अपडेट काय, जाणून घ्या नवे दर

Gold Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात तेजी सुरु होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.

सोने चांदी दर अपडेट

1/5
दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 1 किलो चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरुन 1 लाख  50 हजार रुपयांवर आली. तर, 20 ऑक्टोबरला आयबीजेएच्या वेबसाईटवर चांदीचे दर 11000 रुपयांनी घसरले होते.

2/5
चांदीसह सोन्याच्या दरात देखील घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 डिसेंबरच्या वायद्याच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर 2500 रुपयांनी कमी झाली. सोन्याचे दर 128000 वर आले.

3/5
शुक्रवारी म्हणजेच  17 ऑक्टोबरला मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचे दर 1 लाख 70 हजार रुपये किलोवर पोहोचले होते. 20 ऑक्टोबरला मार्केट सुरु झालं तेव्हा चांदीचा दर 1 लाख 53 हजारांवर आला होता. मात्र, बाजार बंद होताना तो 1 लाख  58 हजारांवर होता. आज पुन्हा चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले म्हणजे उच्चांकावरुन चांदी 20 हजार रुपयांनी घसरली.

4/5
चांदीच्या दराप्रमाण सोन्याच्या दरात देखील घसरण झाली आहे.  17 ऑक्टोबरला सोन्याचा दर 1 लाख 32 हजार रुपये एक तोळा होता तो  21 ऑक्टोबरला 1 लाख 28 हजारांवर आला आहे. म्हणजेच वायदेबाजारात सोनं  4000 रुपयांनी घसरलं.

5/5
आयबीजेएच्या दरानुसार 20 ऑक्टोबरला चांदीचे दर 11000 रुपयांनी घसरले होते. तर सोन्याचे दर 4000 रुपयांनी कमी झाले. 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 126730 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर  122085 रुपये प्रति तोळा इतका आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Today : आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 

होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला

Gold Silver Price Today: सोने-चांदी पुन्हा महागलं, 24 तासांत सोनं तीन हजारांनी ‌‌‌‌‌‌‌वधारलं; तर चांदी प्रतितोळ्याचा दर काय?
सोने-चांदी पुन्हा महागलं, 24 तासांत सोनं तीन हजारांनी ‌‌‌‌‌‌‌वधारलं; तर चांदी प्रतितोळ्याचा दर काय?

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार

Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर

Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी

RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद

Embed widget