एक्स्प्लोर

WI vs BAN : वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम, पुरुष वनडे मॅचमध्ये 50 ओव्हर फिरकीपटूंनी टाकल्या, क्रिकेट इतिहासात पहिली घटना

WI vs BAN ODI: वेस्ट इंडिजनं क्रिकेट इतिहासात नवा विक्रम केला आहे. वनडे मॅचमध्ये संपूर्ण 50 ओव्हर फिरकीपटूंकडून पूर्ण करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजनं केला. 

ढाका :  वेस्ट इंडिजनं क्रिकेटमध्ये नव्या इतिहासाची नोंद केली आहे. वनडे मॅचमध्ये संपूर्ण 50 ओव्हर फिरकीपटूंकडून पूर्ण करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजनं केली आहे. क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी करणारी वेस्ट इंडिज पहिली टीम ठरली आहे. वेस्ट इंडिजनं बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या वनडेत सर्व ओव्हर फिरकीपटूंकडून पूर्ण करुन घेतल्या. एकेकाळी भेदक आणि वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघानं आज 50 ओव्हर फिरकीपटूंकडून पूर्ण करुन घेतल्या आहेत. बांगलादेशनं फिरकीपटूंसमोर 213 धावा केल्या. 

वेस्ट इंडिजच्या संघातील अकील हुसेन, रॉस्टन चेज, खैरी पिएर, गुडाकेश मोती आणि एलिक अथनाजे यांनी  10-10 ओव्हर टाकल्या. पुरुष क्रिकेट इतिहासातील ही पहिली घटना आहे.   वेस्ट इंडिजनं अष्टपैलू खेळाडू जस्टिन ग्रीव्जला संघात वेगवान गोलंदाज म्हणून घेतलं होतं. मात्र, कॅप्टन शाई होप यानं त्याला एकही ओव्हर दिली नाही. एलिक अथानाजे वनडे मॅचमध्ये 10 ओव्हर गोलंदाजी करत नाही. मात्र, यावेळी त्यानं  10 ओव्हर गोलंदाजी केली आणि 14 धावा देत 2 विकेट घेतल्या. गुडाकेश मोती यानं 10 ओव्हरमध्ये 65 धावा देत तीन विकेट घेतल्या.  

वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात पहिली वनडे ज्या मैदानात झाली होती त्याच मैदानात दुसरी मॅच होत आहे. त्या मॅचमध्ये रिशाद हुसैन यानं  6 विकेट घेतल्या होत्या. बागंलादेशनं वेस्ट इंडिजला 74 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळं वेस्ट इंडिजनं फिरकीपटूंना दुसऱ्या वनडेत संघात स्थान दिलं याशिवाय  50 ओव्हर गोलंदाजी देखील त्यांच्याकडून करुन घेतली.  

श्रीलंकेचा विक्रम मोडला

एखाद्या वनडे मॅचमध्ये फिरकीपटूंकडून सर्वाधिक ओव्हर गोलंदाजी करुन घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. 1996 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी 44 ओव्हर गोलंदाजी केली होती. या यादीत पहिल्या  9 स्थानांवर  8 वेळा श्रीलंका आहे. श्रीलंकेनं अनेकदा 40 पेक्षा अधिक ओव्हर फिरकीपटूंनी केल्या आहेत. भारतानं 2011 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 41.2 ओव्हर फिरकीपटूंकडून पूर्ण करुन घेतल्या होत्या.  

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
Aus vs Ban 1st Test : आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Embed widget