एक्स्प्लोर
Nanded Firing : नांदेडमधील युवकावर जुन्या वादातून गोळीबार
नांदेड शहरातील जुना मोंढा परिसरात गोळीबार झालाय... या एक जण जबर जखमी झालाय... जुन्या वादातून मोटारसायकल वरून आलेल्या गजानन मामीडवार आणि हितेश मामीडवर यांनी सचिन कुलथे यांच्यावर चार फैरी झाडल्या... यात सचिन कुलथे गंभीर जखमी झालाय... त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत... दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय...
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















