एक्स्प्लोर
Nanded Job Scam : नांदेड जिल्ह्यात नोकर भरतीचा महाघोटाळा उघडकीस, किनवट पोलिसात गुन्हा दाखल
नांदेड जिल्ह्यात नोकर भरतीचा महाघोटाळा उघडकीस, किनवट पोलिसात गुन्हा दाखल. 50 ते 60 जणांची फसवणूक केल्याचे उघडकीस. आरोग्य विभागात बोगस नियुक्तीपत्र देऊन अनेकांची फसवणूक.
आणखी पाहा























