Thackeray Family Photo : जेव्हा ठाकरे घराण्याच्या 3 पिढ्या एकत्र आल्या होत्या, 1997 सालचा 'तो' क्षण
Thackeray Family Photo : जेव्हा ठाकरे घराण्याच्या 3 पिढ्या एकत्र आल्या होत्या, 1997 सालचा 'तो' क्षण
पाच जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या विजयी सभेच्या माध्यमातून ठाकरे कुटुंबातील दोन्ही भाऊ म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहे. यापूर्वीही दोन्ही भाऊ एकाच व्यासपीठावर येण्याचे महाराष्ट्रात अनेक प्रसंग घडले आहे आणि त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता 10 फेब्रुवारी 1997 रोजीचा जेव्हा नागपूरच्या कस्तूरचंद पार्क मैदानावर दोन्ही भाऊ एकत्रित आले होते आणि शिवसेना प्रमुख फार महत्त्वाचा दिसतय कारण याच्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहे आणि अगदी बाल वयातील आदित्य ठाकरे सुद्धा दिसून येत हा कार्यक्रमच असा जोरदार होता की तेव्हा बाळासाहेब ठाकरे सोबत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सोबत उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब आणि आदित्य सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होता हे विशेष आणि आता हे दोघे जण. उद्धव ठाकरे आता शिवसेना पक्षप्रमुख आहे तर आदित्य युवासेना प्रमुख आहेत ठाकरे कुटुंबातील तिन्ही पिढ्या एकाच फ्रेम मध्ये एकाच फोटो मध्ये एकाच व्यासपीठावर असे फार कमी प्रसंग झाले असतील आणि त्यापैकीच हा एक प्रसंग होता हा दुर्मिळच प्रसंग आहे आणि हा दुर्मिळ फोटो आहे बहुतेक असा फोटो परत दिसणार नाही कुठे तर नागपूर मध्ये आणि राज्याच्या उपरधन जो कार्यक्रम झाला तो ऐतिहासिक कार्यक्रम ठरलेला आहे. नागपूर उपराजधानी आहे आणि वेळोवेळी शिवसेनेचे नेते जे आहेत ते या ठिकाणी येत होते, बाळासाहेब ठाकरे यांच्याही अनेक सभा ज्या या भागातून झाल्यात, मात्र त्यांच्या विदर्भात झालेल्या कुठल्याही बाळासाहेबांच्या सभेमध्ये दोन्ही भाऊ एकत्रित रित्या होते असे प्रसंग नंतरच्या काळामध्ये कधी घडले का? नंतर दोघ भाऊ एकत्र पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मोठे साहेबांबरोबर होते. अमरावतीच्या. उद्धव साहेब आणि राज साहेब एका सभेला आलेले आठवतात तर दैनिक सामना याच्या विदर्भ आवृत्तीचा नागपूर आवृत्तीचा लोकार्पण जो आहे तो 10 फेब्रुवारी 1997 रोजी झाला होता आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्या लोकार्पणासाठी आले होते. नागपुरात कस्तूरचंद पार्क मैदान फार ऐतिहासिक मैदान आहे आणि त्या मैदानावर होणारी सभा जी आहे ती राजकीय पक्षांसाठी आव्हानात्मक ठरते कारण खूप प्रचंड मोठा मैदान आहे लाखोंची. कधी गोळा करणं सहज शक्य होत नाही.























