एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Accident : दुचाकीवर बसलेल्या तरुणांना भरधाव गाडीची धडके, 2 तरुण जखमी ABP Majha
Nagpur : छावणी परिसरात रात्री बाजार बंद झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला दुचाकीवर बसलेल्या तरुणांना भरधाव गाडीनं जोरदार धडक दिली. या धडकेत फैजान खान आणि नारायण सोलंकी हे दोन तरुण जखमी झालेत. २२ ऑगस्टच्या रात्री छावणी परिसरात ही घटना घडली. या घटनेची सीसीटीव्ही दृश्यं व्हायरल झाली आहेत. पोलिसांनी धडक देणाऱ्या चालकावर गुन्हा नोंदवला आहे. वेगवान गाडी चालवणं इतरांच्या जीवाला कसं धोका पोहचवू शकतं, हे दृश्यांमधून दिसतंय.
नागपूर
शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार
Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं
Nana Patole Nagpur : नाना पटोलेंच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर पोलीस सुरक्षा वाढवली
MahaTransco Bharti : महापारेषणची पदभरती रद्द, फसवणुकीची भावना, परीक्षार्थींच्या संतप्त प्रतिक्रिया
Nagpur Labour Accident : मजुरांना चिरडणाऱ्या कारचा तीन तासांच्या आत पोलिसांनी लावला छडा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement