एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Winter Session 2022 :हिवाळी अधिवेशनात पोलीस उपाशी,कुपन उपलब्ध पण जेवणच संपल्यानं उपासमार
नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांसाठीच्या जेवणाच्या व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे... अनेक पोलीस विधानभवनाच्या समोरील जेवणाच्या काउंटरवर कुपन घेऊन उभे होते... मात्र त्यांना जेवण मिळत नाहीये... विधिमंडळ अधिवेशनाच्या दहा दिवसात ड्युटीवरील पॉईंटपासून अनेक जेवणाचे काउंटर्स उभारण्यात आले.. रोजसाठी एक याप्रमाणे दहा कूपन पोलिसांना अडीचशे रुपये घेऊन देण्यात आले... मात्र आज पहिल्याच दिवशी विधानभवन समोरील जेवणाच्या काउंटरवर जेवण संपल्यामुळे अनेक पोलिसांना उपाशी राहावे लागत आहे...
नागपूर
![Nagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/b78604a58021b559ba3822c85e34cb93172015374125890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...
![Nagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/f992ce28e04668a42e8790be2a619427172014834106090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड
![Deekshabhumi Protest : दीक्षाभूमी भूमीगत पार्किंग आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/894bf2948aaa05d47c326aca27a567941719904987118719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Deekshabhumi Protest : दीक्षाभूमी भूमीगत पार्किंग आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
![Devendra Fadnavis on Diksha Bhumi : अनुयायांच्या तीव्र विरोधानंतर कामाला ब्रेक लावण्याचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/8800adefe6e6a14457a43e8148ef4cf8171984871801690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis on Diksha Bhumi : अनुयायांच्या तीव्र विरोधानंतर कामाला ब्रेक लावण्याचा निर्णय
![Poshan Ahar Issue Nagpur : शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/d27dfb66227a186e301316457ad9f3841719462181259540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मूव्ही रिव्हिव्ह
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion