Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द
Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द
ऑन लाडकी बहिण कुणाला मतदान करतील
लाडकी बहिण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू झाली सुरू झाली
आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला
ऑन गुलाबराव पाटील
नगरविकास खात आमच्याकडे आहे, नगरपालिका हे नगरविकास खात्याच्या अख्त्यारीत येतात
छोट्या शहरांना आपण यापुढे निधी देणार असा अर्थ घ्या
On संविधान दिन आणि 26/11 -
- सर्वप्रथम मी आज संविधान दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सर्वोत्तम संविधान लिहिलं आणि त्याच्यावर आपला देश चालतोय
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचही अभिनंदन करतो पण काही लोक लाल संविधानाच्या कोऱ्या पुस्तिका सगळीकडे दाखवतात त्यांनी बोध घ्यावा
- 26/11 चा काळा दिवस मुंबईकरांनी पाहिला आहे, शहिदांना अभिवादन करतो
On नगरपालिका निवडणूक -
- विदर्भात कालपासून प्रचार करतो आहे, प्रचार सभांना उपस्थित राहिलो, प्रचंड उत्साह विशेष करून लाडक्या बहिणींमध्ये दिसून येत आहे
- तरुणांपासून ज्येष्ठ पर्यंत सभेमध्ये उत्स्फूर्तपणे उपस्थिती होती, यावरून शिवसेनेचे जिथे जिथे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी स्थानिक पातळीवर जनता उभे राहिल्याचे चित्र पाहिले आहे आणि विकासाचा मुद्दा आमचा आहे
- मुख्यमंत्री असताना देखील जिथे आमचा नगराध्यक्ष नव्हता तिथेही आम्ही विकासाला पैसे दिले आहेत, म्हणून विकासाच्या मुद्द्यावर, पाणी, गटार, मैदान, उद्यान,आरोग्य व्यवस्था या सगळ्यांसाठी आम्ही पैसे दिले होते
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक नगरपालिकेला एक कोटी दिले होते
On लाडकी बहीण -
- लाडकी बहीण योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू झाले, महायुती सरकारने सुरू केलेल्या आमच्या टीमने सुरू केली होती, मी मुख्यमंत्री होतो आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते, टीम म्हणून आम्ही ते सुरू केली
- लाडक्या बहिणींना किती अडथळे आले ते देखील माहित आहे, परंतु आम्ही एकदा निर्णय घेतला लाडकी बहीण योजना सुरू आणि अंमलबजावणी करण्याची
- कोणी कितीही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही























