एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : दसरा मेळाव्यासाठी सरकारने कोणतही मैदान ब्लॉक केलेलं नाही : देवेंद्र फडणवीस
याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आहे. या वेळी दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. मुंबईतील कोणतंही मैदान ब्लॉक केलेलं नाही. नियमात जे असेल त्यांना मैदान मिळेल. अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















