एक्स्प्लोर
Ambazari Lake Pollution : अंबाझरी तलाव प्रदुषणाच्या विळख्यात, पाण्यावर तेलाप्रमाणे हिरवी कायी
पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेले नागपूर मधील अंबाझरी तलाव प्रदुषणाच्या विळख्यात असून जैवविविधता धोक्यात सापडलेली आहे. अंबाझरी तलावाच्या पाण्यावर तेलाप्रमाणे हिरवी कायी तरंगतांना दिसत आहे. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या वाडी नगरपरिषदेचे सांडपाणी व हिंगणा एमआयडीसी येथील उद्योगांतील रासायनिक पाणी या तलावात सोडले जात असल्याने अंबाझरी तलावाचे पाणी प्रदूषित होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले. स्थानिक सांडपाण्यात नायट्रेड मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे अंबाझरी तलावाच्या पाण्यात शेवाळ व जलपर्णी तयार झाल्याने पाण्याचा रंग हिरवा आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे गंभीर असून आम्ही संबंधित संस्थांचे नोटीस पाठवल्याचे सांगितले
नागपूर
Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha
Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजे
Surendra Jain on Hindu vs Muslim : मुस्लिमांनी Kashi and Mathura वरचा दावा सोडावा
Sudhir Mungantiwar Banner Nagpur | सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री, नागपुरात मुनगंटीवारांचे बॅनर
Nilesh Rane Nagpur Session : आक्रमक निलेश राणेंना Devendra Fadnavis यांनी एका मिनिटात शांत केलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement