एक्स्प्लोर

BJP Leaders Meeting Raj Thackeray:BJP नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या,राजकीय वर्तुळात चर्चा

भाजप नेते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाठीभेटी चांगल्याच वाढल्यात.. काल भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी काल राज ठाकरेंची भेट घेतली. तर आज निवनियुक्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मनसे प्रमुखांशी चर्चा करणार आहेत.. तर राज ठाकरे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटल्याचं वृत्त दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी फेटाळलंय.. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे आणि भाजपची युती होणार का अशी जोरदार चर्चा रंगतेय..
उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटानं फडणवीस टीमशी हातमिळवणी केली आणि महाराष्ट्रात सत्तांतर घडलं. मात्र सत्तांतरापूर्वी भाजपशी युतीच्या प्रयत्नात असणाऱ्या मनसेचं काय होणार? असा प्रश्न राजकीय गोटात चर्चिला जात होता..मात्र आता भाजप नेते राज ठाकरेंना भेटत असल्यानं पुन्हा तर्क-वितर्क लढवले जाताहेत.. 

मुंबई व्हिडीओ

Mumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ram Shinde vs Rohit Pawar : 'माझ्या लूकवर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्ष काय केलं ते सांगा', राम शिंदेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
'माझ्या लूकवर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्ष काय केलं ते सांगा', राम शिंदेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal :   येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
Ajit Pawar: धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार 10 मिनिटांत उठून गेले
धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण अजितदादा मंत्रिमंडळ बैठकीतून 10 मिनिटांत उठून गेले
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 11 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaManoj Jarange Dasara Melava : जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी 200 एकरवर पार्किंगVidarbha Vidhansabha Election : विदर्भात काँग्रेसच्या जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दावाABP Majha Headlines : 9 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Shinde vs Rohit Pawar : 'माझ्या लूकवर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्ष काय केलं ते सांगा', राम शिंदेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
'माझ्या लूकवर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्ष काय केलं ते सांगा', राम शिंदेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal :   येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
Ajit Pawar: धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार 10 मिनिटांत उठून गेले
धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण अजितदादा मंत्रिमंडळ बैठकीतून 10 मिनिटांत उठून गेले
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?

राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?

पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

"मी माझ्या बायकोला 'या' सुपरस्टारसोबत बेडरुममध्ये रंगेहात पकडलं"; सेलिब्रिटीचा आत्मचरित्रात खळबळजनक दावा
Embed widget