Vinod Agarwal : निधी का दिला जात नाही? विनोद अग्रवाल यांचा संताप
Vinod Agarwal : निधी का दिला जात नाही? विनोद अग्रवाल यांचा संताप
रोजगार हमी योजनेचा एकही रुपया गोंदिया जिल्ह्याला मिळालेला नाही
जाणून बुजून पूर्व विदर्भाला आणि माझ्या जिल्ह्याला दुर्लक्षित केलं केलं
रोजगार हमी योजनेचे 4000 कोटी रुपये आले आहेत... केंद्राचा सुद्धा पैसा या योजनेसाठी आला आहे मात्र त्यात मराठवाड्याला 80% दिले मात्र पूर्व विदर्भाला आणि माझ्या जिल्ह्याला एक रुपया मिळाला नाही
मी वारंवार मंत्री महोदयांना याबद्दल विचारणा केली मात्र काहीच झालं नाही
मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा या सगळ्या संदर्भात बोलणार आहे... ह्या निधी का दिला जात नाही?
आमदार विनोद अग्रवाल आहेत, तुम्ही भरतशेठ गोगावलेना सांगत होतात की रोजगार हमी योजनेचे पैसे आलेले नाहीत, थोडेसे रागावलेले दिसलात, काय नेमकं प्रकरण आहे? रोजगार हमी योजनामध्ये संपूर्ण राज्यामध्ये 4185 कोटी रुपये मार्च 25 पर्यंत विविध जे वैयक्तिक योजना आहेत त्यांच्या कुशल निधी, विकास कामाच्या कुसल निधी हा दे आहे, थकित आहे आता केंद्राकडून. घेणार नाही, ही गोष्ट मी मंत्री मोदयांच्या कानावर टाकलेली आहे आणि आता मुख्यमंत्री मोदयांच्या कानावर टाकलेली आहे निश्चित या आधी सुद्धा तुम्ही बोलण झालं होतं सुद्धा मी मंत्री महोदयांशी एकदा आणि तीन तीनदा द भेटून त्यांना आम्हाला निधी द्यावा म्हणून विनंती केली होती त्यांनी ते म्हणाले होते की केंद्राकडून निधी आल्यानंतर लगेच आम्ही निधी देऊ परंतु निधी आल्यानंतर त्यांचे जे पीए आहेत मालपाणी यांनी जान्याला जाणून बुजून दुर्लक्ष केलं तुमच्या जाणून बुजून दुर्लक्ष केलेला आहे 407 कोटी. आज गोंदिया जिल्ह्याचे येणे बाकी आहे, परंतु एकही रुपया त्यांनी गोंदिया जिल्ह्याला दिलेला नाही. या संदर्भात बोलणार आहात? मुख्यमंत्रीना या संदर्भात निश्चित रूपाने बोलणार आहे. त्यामुळे होते विनोद अग्रवाल अस म्हणण आहे की रोजगार हमी योजनेचे पैसे जे येण बाकी आहे ते येत नाही आणि त्यामुळेच भरत गोगावले यांना या सगळ्या संदर्भात त्यांनी जवाब विचारला आणि त्यांच असही म्हणण आहे की मुख्यमंत्र्यांना सुद्धा निधी का आमच्या जिल्ह्याला मिळाला नाही या संदर्भात तक्रार करणार आहेत.























