एक्स्प्लोर
Ujjwal Nikam Speech Kurla:शहिदांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा बदला घ्यायचा,उज्ज्वल निकमांचा हल्लाबोल
Ujjwal Nikam Speech Kurla Mumbai North Central Lok Sabha : शहिदांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा बदला घ्यायचा,उज्ज्वल निकमांचा हल्लाबोल
- मुबंईला बदनाम करण्याचे काम पाकिस्तानचे हस्तक म्हणजे काँग्रेसने केले.
- कसाबला फासावर लटकवले ही मोठी बाब नाही मात्र त्याद्वारे पाकिस्तानला उघडे पाडण्याचे काम आम्ही केले.
- मात्र या गोष्टीचा काँग्रेसला का राग आला हे कळलं नाही.
- त्यामुळे शाहिदंचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला घरी पाठवणार की नाही.
- काँग्रेस खोटा प्रचार अजूनही करत आहे की, मोदी संविधान बदलणार आहे.
- पण मी ग्वाही देतो की, असं होणार नाही.
Uddhav Thackeray on Mulund : कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना आमची सत्ता आल्यावर पाहून घेऊ
Yogi Adityanath : उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही : योगी आदित्यनाथ
मुंबई
PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी
Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया
Shivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणा
Torres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच
Bar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement