एक्स्प्लोर
Shiv Smarak Update: अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची कोंडी?
अरबी समुद्रातील गेली अडीच वर्षे ठप्प पडलेल्या शिवस्मारकाच्या कामास मुदतवाढ मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागास नुकताच प्रस्ताव पाठवला. परंतू प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवरील महालेखापरीक्षकांचे आक्षेप आणि पर्यावरणीय परवाने यामुळे अडचणीत आलेल्या या प्रकल्पाचे करायचे काय , असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उभा ठाकला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
क्रिकेट
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















