एक्स्प्लोर
Saraswati Pujan at NCP Office : राष्ट्रवादी विधिमंडळ पक्ष कार्यालयात सरस्वती पूजन ABP Majha
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या सरस्वतीबाबत केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाल्यानंतर आज राष्ट्रवादी विधिमंडळ पक्ष कार्यालयात सरस्वती पूजन करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता सरस्वती पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. शाळेत सरस्वतीपेक्षा महापुरुषांचे फोटो लावायला हवेत, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. त्यानंतर भाजपनं भुजबळ यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ कार्यालयात होणाऱ्या सरस्वती पूजनाला वेगळं महत्त्व आहे.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















