एक्स्प्लोर
Mumbai : शिवजयंती निमित्तानं सादिया सलीमचा उपक्रम, मुलींच्या शिक्षणासाठी मुंबई - पुणे मॅरेथॉन
सादीया सलीम सय्यद ही महिला धावपटू शिवजयंतीच्या निमित्ताने मुंबईतील गेट वे ऑफ ईंडीया ते पुण्यातील लाल महालापर्यंत धावणार आहे. आज पहाटे 3 वाजता सादीयाच्या महा मॅरेथॉन रनला सुरुवात होणार असून शनिवारी शिवजंतीच्या दिवशी ती पुण्यातील लाल महालात पोहचणार आहे. गेट वे ऑफ इंडीया ते लाल महालापर्यंतचे अंतर 160 किलोमीटरचे असून या दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे धावपटू तिला साथ देण्यासाठी या रनमधे सहभागी होणार आहेत. सादिया ही मुळची बारामतीची असुन मुंबईतील एका बँकेत नोकरी करते.
Tags :
Maharashtra News Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Pune Marathi News ABP Maza Top Marathi News Shivjayanti ताज्या बातम्या Shivaji Maharaj Jayanti ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Mumbai To Pune Marathon Sadia Salim Marathon Shivaji Maharaj Birth Anniversaryमुंबई
MNS Melava Raj Thackeray: राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा, NSCI डोम येथे आयोजन
Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणी
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे
Anil Parab PC : मी चौकशीला सामोरं जायला तयार; झीशान सिद्दिकींना अनिल परबांचं उत्तर
Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement