एक्स्प्लोर
PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, वाहतुकीत मोठे बदल ABP Majha
PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, वाहतुकीत मोठे बदल ABP Majha
शुक्रवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकदिवसीय दौरा आहे आणि या दौऱ्यात CSMT स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमांस मुंबई तसेच इतर भागातुन बरीच गर्दी होणार आहे. पूर्व द्रुतगती मार्ग, पी.डीमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड तसेच कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी 2:45 ते 4:15 पर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















