एक्स्प्लोर
Coronavirus Updates | मुंबईसह ठाण्यातही कोरोना व्हायरसचा रुग्ण; राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 14 | ABP Majha
मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचे प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे. आधीच मुंबईत दोन रूग्ण पॉझिटिव्ह असताना आता मुंबईत आणखी एक कोरोना बाधित झाल आहे. त्यापाठोपाठ ठाण्यात एक आणि पुण्यातही एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 14 वर पोहोचली आहे. मुंबईत 3, ठाण्यात एक, पुण्यात 9 तर नागपुरात एक रूग्ण कोरोनाग्रस्त आहे.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा





















