एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Navi Mumbai Metro : 13 वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन येत्या 8 दिवसांत होणार?
१३ वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन येत्या आठ दिवसांत होण्याची शक्यता आहे. १३,१४ किंवा १७ ऑक्टोबर या तीन तारखा उद्घाटनासाठी प्रस्तावित आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून लवकरच निश्चित तारीख कळवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नवी मुंबईतील उद्घाटनानंतर पंतप्रधान शिर्डीला जाण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. सीबीडी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंढर असा हा ११ किलोमीटरचा पहिला टप्पा आहे.
मुंबई
![Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/7dedb587e7586623cb93b7e5e77661711719285807191719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष
![Angaraki Chaturthi : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायक मंदिर सजलं; भाविकांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/42ae782884fa53ae5f6883489a283d691719280885349719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Angaraki Chaturthi : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायक मंदिर सजलं; भाविकांची गर्दी
![Mumbai Drugs : मुंबईतील ड्रग्ज तस्करांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची आकडेवारी थक्क करणारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/8f492f2af78fb61a33104c66568f64f51719206099135719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Drugs : मुंबईतील ड्रग्ज तस्करांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची आकडेवारी थक्क करणारी
![Raj Thackeray Maharashtra : महाराष्ट्राचे डोळे उघडण्यासाठी हे मशीन आहे का? राज ठाकरेंचा खोचक टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/42fa7e2a78fc46450cf277c94f6eae131719132307822719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raj Thackeray Maharashtra : महाराष्ट्राचे डोळे उघडण्यासाठी हे मशीन आहे का? राज ठाकरेंचा खोचक टोला
![Aditya Thackeray Full PC : वरळीत राजकीय चिखल झालाय; त्यात फुटबॉल खेळायला मजा येणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/bc03619fa245d6accce31b8fe8ab75be1719130006541719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Aditya Thackeray Full PC : वरळीत राजकीय चिखल झालाय; त्यात फुटबॉल खेळायला मजा येणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
मुंबई
टेलिव्हिजन
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion