एक्स्प्लोर
Diwali : मुंबईतील तरुणांनी दिवाळीनिमित्त सुरु केला कंदील व्यवसाय, इरकल कंदीलांना परदेशातूनही मागणी
मुंबईत दिवाळीची लगबग सुरु झाली असून अगदी काहीच दिवसांवार हा सण आला आहे. दिवाळी म्हटलं की कंदील आलाच आणि आपला कंदील सर्वात जास्त आकर्षक असावा हे सर्वांनाच वाटतं. देशात लॉकडाऊनमुळे वाढलेल्या बेरोजगारीने न खचता मुंबईतील काही तरुणांनी बनवण्याचं ठरवलं आणि सुरु झाला सर्वांगी आर्टसचा प्रवास. सर्वांगी आर्टस 100% पर्यावरणपूरक कापडी कंदील बनवतात आणि यंदा या इरकल कंदीलांचं विशेष आकर्षण आहे.
मुंबई
Sandeep Deshpande PC : 2014 आणि 2017 ला शिवसेनेनं मनसेला धोका दिला - संदीप देशपांडे
Aditya Thackeray Full PC : पाणी ते पर्यावरण...आदित्य ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Eknath Shinde Reaction After Meeting Raj Thackeray | राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया
Elphinstone Bridge |... म्हणून मुंबईतील एलफिस्टन पूल पाडणार? Special Report
Tanker Association PC | टँकर असोसिएशचा संप मागे घेण्याची घोषणा, मुंबईकरांना दिलासा ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
पालघर
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement






















