एक्स्प्लोर

Sandeep Deshpande PC : 2014 आणि 2017 ला शिवसेनेनं मनसेला धोका दिला - संदीप देशपांडे

Sandeep Deshpande PC : 2014 आणि 2017 ला शिवसेनेनं मनसेला धोका दिला - संदीप देशपांडे

मला २०१७ ची घटना आठवते

जी मी तुम्हांला सांगतो
श्रीधर पाटणकर हे मला भेटले
ते म्हणले की दोन्ही भावाना एकत्र आणलं पाहिजे.

संतोष धुरी मातोश्रीवर गेले.

तेव्हा उद्धव ठाकरे म्हणले की आमच भाजप सोबतच लग्न मोडूदे मग बघू

त्यानंतर उद्धव ठाकरे व श्रीधर पाटणकर यांनी आमचा फोन उचलण बंद केऎ

२०१४ ला युती तुटली
तेव्हा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन केला.

राज ठाकरेंनी Ab फाँम थांबवून ठेवले होते.

पण त्यानंतर अनिल देसाई व उद्धव ठाकरेंनी फोन उचलले नाही

आज संजय राउत बोलतात महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत.

२०१९ पर्यंत ते शत्रू नव्हते.

तेव्हा भाजप गोड होता.

२०१९ ला ही एकत्र निवडणूक लढवली.

पण नंतर काय झाल
जेव्हा फिस्कटल तेव्हा भाजप महाराष्ट्र द्रोही झाला ?

२०१७ ला युतीत सडलो अस म्हणले

पण नंतर परत युती केली.

नंतर मविआ मध्ये गेले.

मुख्यमंत्री झाले.

अडिच वर्ष मुख्यमंत्री पद मिळालं असत तर भाजप आज महाराष्ट्र द्रोही नसता का

आम्हांला तुम्ही अटी घालता.

ज्यांनी आम्हांला धोका दिला
भाजपला धोका दिला

आता ते पवार साहेब व क्राँग्रेसला धोका दिला त्याच्यावर विश्वास ठेवण कठीण
बाकी सर्व अधिकार हे राज ठाकरेंचे

आदित्य ठाकरे-उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाउन चाॅकलेट खातात.

आमच्याकडे आले ते महाराष्ट्र द्रोही.

मग काँग्रेस कोण? सोनिया गांधी कोण

मग त्यांच्यासोबत गेले कसे

आता ते जे काही म्हणत आहेत त्यावर. विश्वास ठेवायचा का हा विषय आहे.

आमची जीभ भाजलेली आहे.

विश्वास कसा ठेवायचा.

ताकही फुकुंन पिऊ

वाद मिटवावे आंनदच आहे महाराष्ट्राला

अटी शर्ती टाकण्याची नैतिकता आहे का

२०१२ मध्ये मनसेला काही जागा नशिक मध्ये कमी पडत होत्या.

आणि शिवसेनेला ठाण्यात जागा कमी पडत होत्या.

मग मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला.

पण मनसेला नाशिक मध्ये दिला का?

राउत काय जासुस आहेत का

त्यांना कस कळत कोण कोणासोबत आहेत

दोन्ही बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राला आनंद होइल.

पण या सगळ्यांच काय?

आम्ही खुप वेळा प्रयत्न केले

मुंबई व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 1 August 2026: ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
गॅस सिलेंडरमध्ये गॅस नाही तर निघाले तब्बल 4 लिटर पाणी, इंडेन गॅसवर ग्राहकाचा गंभीर आरोप, लातूर जिल्ह्याती घटना
गॅस सिलेंडरमध्ये गॅस नाही तर निघाले तब्बल 4 लिटर पाणी, इंडेन गॅसवर ग्राहकाचा गंभीर आरोप, लातूर जिल्ह्याती घटना

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget