एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
CIDCO Scam | फडणवीस सरकारमध्ये सिडकोत घोटाळा, कॅगचा अहवाल | ABP Majha
सिडको घोटाळ्याप्रकरणी कॅगनं फडणवीस सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला आहे. हा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे. या अहवालवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान या प्रकरणाची निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी केली आहे. तर कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार असल्याचं भाजपच्या वतीनं सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई
![Bageshwar Baba : बागेश्वरबाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, विभुती घेण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/04/b58ab780be37802ffe504eaa006e0d1c1735998802490977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
VIDEO | बागेश्वरबाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, विभुती घेण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी!
![Mumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/9ecb67e0228707861336e788227911371735890129023718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापले
![Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला, मराठी तरुणाविरोधात तक्रार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/05ff4328ad8d324a640a893b7c18d60b1735877387683718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला, मराठी तरुणाविरोधात तक्रार
![Maharashtra Cabinet meeting : सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून, कॅबिनेट बैठकीत 2 निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/177612c4600fbfb8c13d4d0d48e75df3173580730645290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra Cabinet meeting : सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून, कॅबिनेट बैठकीत 2 निर्णय
![Vinod Kambli Discharged : भारताची जर्सी, डोळ्यावर गॉगल आणि हाती बॅट; विनोद कांबळीला डिस्चार्ज!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/01/5285d7222d98a7b35132078746819e211735731216108976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vinod Kambli Discharged : भारताची जर्सी, डोळ्यावर गॉगल आणि हाती बॅट; विनोद कांबळीला डिस्चार्ज!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement