एक्स्प्लोर

Mumbai Local Updates : मुंबई-ठाण्यात रात्रभर पाऊस, रल्वे वाहतुकीवर परिणाम

मुंबई : मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून अनेक भागांतील वाहतूक विस्कळित झाली आहे. सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या असून कल्याण-मुंबई लोकल सेवाही ठप्प झाली आहे.

मुंबईतील दादर, परळ परिसरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोबतच दक्षिण मुंबईतही पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. पुढील काही तासात मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं आयएमडी मुंबईने काल रात्री साडे बारा वाजता जाहीर केलं होतं.  

रेल्वे सेवेवरही पावसामुळे परिणाम झाला असून सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर कल्याण ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या लोकल ट्रेन बंद आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशी एक तास प्रतीक्षा करुन परत घरी जात आहेत. बाहेरून  येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवरही होत आहे. येत्या दिवसभरात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मुंबई व्हिडीओ

Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांत घ्या, कोर्टाचा महत्वाचा आदेश

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुडत्याचा पाय खोलात! IMF कडून 1 अब्ज डॉलरचं कर्ज घेऊनही पाकिस्तानची स्थिती सुधारणार नाही

पाक हा विश्वासघातकीच,ट्रम्पला विचारायला हवं, तात्या तुम्ही हे काय केलं? अरविंद सावंतांचा पाकिस्ताकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होताच सवाल
पाक हा विश्वासघातकीच,ट्रम्पला विचारायला हवं, तात्या तुम्ही हे काय केलं? : अरविंद सावंत
काश्मीर बॉर्डरवर BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद; पाकिस्तानला प्रत्त्युत्तर देताना वीरमरण

पाकिस्ताननं खरा रंग दाखवला, शस्त्रसंधीचा भंग करत ट्रम्प यांना तोंडघशी पाडलं, भारत आता पुढं काय करणार? 'हा' पर्याय उपलब्ध
पाकिस्ताननं खरा रंग दाखवला, शस्त्रसंधीचा भंग करत ट्रम्प यांना तोंडघशी पाडलं, भारत आता पुढं काय करणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pakistan Voilates Ceasefire : पाकीस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, उमर अब्दुल्लांकडून दुजोराInd Vs Pak Tention : 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमोमध्ये चर्चा होणार, शस्त्रसंधी लागूABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 10 May 2025Sofiya Qureshi PC : पाकचा खोटारडेपणा 3 मिनिटांत उघड, एक-एक मुद्द्यावर कुरेशींचं ठोस उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुडत्याचा पाय खोलात! IMF कडून 1 अब्ज डॉलरचं कर्ज घेऊनही पाकिस्तानची स्थिती सुधारणार नाही
बुडत्याचा पाय खोलात! IMF कडून 1 अब्ज डॉलरचं कर्ज घेऊनही पाकिस्तानची स्थिती सुधारणार नाही
पाक हा विश्वासघातकीच,ट्रम्पला विचारायला हवं, तात्या तुम्ही हे काय केलं? अरविंद सावंतांचा पाकिस्ताकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होताच सवाल
पाक हा विश्वासघातकीच,ट्रम्पला विचारायला हवं, तात्या तुम्ही हे काय केलं? : अरविंद सावंत
काश्मीर बॉर्डरवर BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद; पाकिस्तानला प्रत्त्युत्तर देताना वीरमरण
काश्मीर बॉर्डरवर BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद; पाकिस्तानला प्रत्त्युत्तर देताना वीरमरण
पाकिस्ताननं खरा रंग दाखवला, शस्त्रसंधीचा भंग करत ट्रम्प यांना तोंडघशी पाडलं, भारत आता पुढं काय करणार? 'हा' पर्याय उपलब्ध
पाकिस्ताननं खरा रंग दाखवला, शस्त्रसंधीचा भंग करत ट्रम्प यांना तोंडघशी पाडलं, भारत आता पुढं काय करणार?
युद्ध थांबलं पण दहशतवादविरुद्ध कारवाई थांबणार नाही; शस्त्रसंधीनंतर परराष्ट्रमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं

Video कुत्र्याचं शेपूट वाकडंच; पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; ओमर अब्दुल्लांनीच शेअर केला व्हिडिओ

तीन दिवसात जगाने पाहिला 'नया भारत'; नव्या भारताचं नवं रुप दाखवणारे 15 मुद्दे

इंदिरा गांधी होना आसान नहीं, युद्धविरामानंतर काँग्रेस आक्रमक, मोदी सरकारवर अप्रत्यक्ष हल्ला

Embed widget