एक्स्प्लोर
Mumbai Rain : ठाण्यातील मासुंदा तलाव ओव्हरफ्लो, तलावातील मासे रस्त्यावर
ठाण्यातील मासुंदा तलावाचे पाणी रस्त्यावर आल्याने मासे देखील रस्त्यावर आले. ते मासे पकडण्यासाठी ठाणेकर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले होते. अनेकांनी 5 ते 6 मोठे मासे पकडले आणि घरी घेऊन गेले, अजूनही पाणी रस्त्यावर आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



















