एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Potholes:खड्डा...भ्रष्टाचाराचा अड्डा; Kanjurmargयेथील साडेआठ कोटींच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे
मुंबईतील पालिकेच्या रस्त्याने विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे. मुंबई आणि मुंबई चे रस्त्यावरील खड्डे हे प्रसिद्ध आहे दर पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडतात ही स्थिती अनेक वर्षापासून कायम आहे. कांजूरमार्ग येथील मनसुख नाका भागामध्ये पालिकेकडून 8 कोटी खर्च करून रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र हा रस्ता निकृष्ट दर्जाचा निघाला या ठिकाणी माती निघाली आहे. याविरोधात आज मनसे उपाध्यक्ष विनोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली "बनाना राईड"आंदोलन करण्यात आले.
मुंबई
Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफ
Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयी
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्ण
Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
वर्धा
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion