एक्स्प्लोर
Sada Sarvankar : सदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त, सरवणकर पितापुत्र चौकशीला हजर राहणार?
सदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. दादर पोलिसांनी सदा सरवणकरांचं पिस्तुल जप्त केलं आहे. तसंच घटनास्थळावरुन पोलिसांकडून गोळीही जप्त केलीये.विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या राड्यावेळी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















