एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Police Threat Call: मुंबई पोलिस कंट्रोल रुमला धमकीचा फोन करणाऱ्याला अटक
Mumbai Police Threat Call: मुंबई पोलिस कंट्रोल रुमला धमकीचा फोन करणाऱ्याला अटक मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. अशोक मुखीया असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तिचं नाव आहे. अशोक मुखीया याने मुंबईतील लोकलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. काही तासांमध्ये पोलिसांनी फोनचे लोकेशन ट्रेस करून आरोपीला जुहूमधून ताब्यात घेतलंय. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.
Tags :
MUMBAI POLICEमुंबई
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
आशाताई भोसलेंनी विरोधकांना चांगली चपराक दिलीय, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Shivsena Dasara Melava : शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात, मेळाव्याचं ठिकाण न बदलण्याची रणनीती
Gopichand Padalkar On Dhangar Andolan : मंत्रालयातल्या जाळीवर उड्या मारत धनगर कार्यकर्त्यांचं आंदोलन
Dhangar Reservation Mantralaya Andolan :धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातल्या जाळ्यांवर आंदोलकांच्या उड्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement