एक्स्प्लोर
Mumbai Marathon 2020 | मुंबई मॅरेथॉनमध्ये आजोबांचं शीर्षासन, दिला फिट राहण्याचा संदेश | ABP Majha
मुंबई मॅरेथॉनमध्ये देशभरातल्या ५५ हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतलाय. मॅरेथॉनमध्ये दरवर्षी विविध रंग पाहायला मिळाले.. मॅरेथॉननच्या माध्यमातून संदेशही दिले गेले. असाच फिट राहण्याचा संदेश देण्यासाठी एका आजोबांनी चक्क शीर्षासन केलं. तरुणाईला लाजवेल असा आजोबांचा उत्साह यावेळी पाहायला मिळाला. त्यांनी अशाप्रकारे फिट राहण्याचा संदेश दिला.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















