एक्स्प्लोर
Mumbai Local : कर्जत ते बदलापूर दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत
Mumbai Local : कर्जत ते बदलापूर दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत ओव्हरहेड वायरच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे कर्जत ते बदलापूर अप मार्गिकेवरील लोकल आणि एक्सप्रेस रखडले आहेत, दोन कर्जत सीएसएमटी लोकल आणि पुणे सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस कर्जत स्थानक जवळ थांबवण्यात आली आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून हा बिघाड झाला असून पुणे आणि कर्जत हून मुंबईकडे येणाऱ्या लोकल आणि गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम झाला आहे, बदलापूर ते सीएसएमटी पर्यंत लोकल धावत आहेत, तसेच कल्याण ते कर्जत लोकल देखील वेळेत धावत आहेत,
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















