एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Local News : मध्य रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत, तब्बल 40 मिनिटांनी लोकलसेवा उशिराने
बुलेटीनच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी.. मध्य रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत झाली असून, लोकल तब्बल ४० मिनिटांनी उशिराने आहेत.. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झालेय..तर रेल्वेकडून अद्याप काही अधिकृत घोषणा करण्यात येत नाही, त्यामुळे स्टेशनवर प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय
मुंबई
Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायर
Govinda Gun fire : अभिनेता गोविंदावर आयसीयूमध्ये उपचार, चाहत्यांसाठी गोविंदाचा ऑडिओ मेसेज
Govinda Gun fire : अभिनेता गोविंदाकडून मिसफायर, गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू
Avimukteshwaranand Swami On Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोमाता का बेटा..
Mumbai Superfats News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या : 30 Sep 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नाशिक
करमणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion