एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
The Best Bakery Case ते Hasan Mushrif Case, दोन महत्वांच्या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी
2002 मध्ये गुजरातमधील वडोदरा इथं गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिसांचारातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे बेस्ट बेकरी हत्याकांड. या घटनेत जमावानं 14 जणांना अतिशय निर्घृणपणे मारलं होतं. या प्रकरणातील दोन फरार आरोपिंविरोधात मुंबई सत्र न्यायालयाताल विशेष कोर्टात नुकताच खटला पूर्ण झाला आहे. त्यावर कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला आहे... आज यावर निकाल येणं अपेक्षित आहे.. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालय निकाल देणार आहे. मुश्रीफांना अटकेपासून कोर्टानं दिलेलं संरक्षण निकालापर्यंतच कायम आहे. मुश्रीफ यांच्यावर सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे.
मुंबई
![Kalyan Society Rada कल्याण | मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/20/bc26874c5c5b14996d93e0e431812e631734702906479718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Kalyan Society Rada कल्याण | मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात
![Mumbai : मुंबईत एका कंपनीत बिहारी मॅनेजरकडून मराठी कर्मचाऱ्याला त्रास ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/20/6caec5171adb82afb46e62dcfc58d5b41734701725498718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai : मुंबईत एका कंपनीत बिहारी मॅनेजरकडून मराठी कर्मचाऱ्याला त्रास ABP Majha
![Dadar Hanuman Mandir : मोठी बातमी! दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/14/b76faa8e355d81b3ebc726a607c2100f1734168654548718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dadar Hanuman Mandir : मोठी बातमी! दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती
![Allu Arjun Arrested Full Video : Pushpa 2 चा हिरोअल्लू अर्जुनला अटक , हैदराबाद पोलिसांची कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/13/a4f01ad37b953363207def96dadf62d21734076070653718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pushpa 2 चा हिरोअल्लू अर्जुनला अटक , हैदराबाद पोलिसांची कारवाई
![Sanjay Raut PC : One Nation One Election ते शरद पवार- अजित पवार भेट, राऊतांची सविस्तर प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/13/aaa10daf44e9be323013d4b04b8e878a1734070000000718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut PC : One Nation One Election ते शरद पवार- अजित पवार भेट, राऊतांची सविस्तर प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement