एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai : Ghatkopar Andheri Link Roadवर वाहतूक पोलीस 'इन अॅक्शन'; अवजड वाहनांवर कारवाई
मुंबईतल्या घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांवर कारवाई केली आहे. अवजड वाहनांमुळं या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळं पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसले. घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरील अवजड वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ट्रक चालकांकडून चाव्या काढून घेतल्या. पोलिसांनी चक्क गाड्यांच्या चाव्या काढून नेल्याने चालक संतप्त झाले आहेत. सर्व अवजड वाहने रस्त्याच्या कडेला लावण्यात आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली... अखेर टीका होऊ लागल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करुन थांबवलेल्या सर्व अवजड वाहनांना सोडून दिलं...
मुंबई
![Siddhesh Kadam on Mumbai Air Quality : मुंबईत प्रदूषण वाढलं, कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी कारवाई करणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/30/7e79865fcce9d5842db514ace3067c621735566053425976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Siddhesh Kadam on Mumbai Air Quality : मुंबईत प्रदूषण वाढलं, कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी कारवाई करणार?
![Mumbai Dust Control Action Plan : वायू प्रदूषण नियमाचे उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/29/8a9f63093353d54091b160336e98a790173545061774890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Dust Control Action Plan : वायू प्रदूषण नियमाचे उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंड
![Kalyan Crime Branch PC| कल्याण प्रकरणातील आरोपीला दोन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/26/0598d9ab98d4a013d844afb12433ac441735219890974718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kalyan Crime Branch PC| कल्याण प्रकरणातील आरोपीला दोन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ABP Majha
![Mantralaya : तिजोरीत खडखडाट असताना मंत्रालयात नुतनीकरणावर उधळपट्टी; सर्वसामान्यांचा सरकारला सवाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/25/25a4f357764fcc7cc157677174657766173513619444590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mantralaya : तिजोरीत खडखडाट असताना मंत्रालयात नुतनीकरणावर उधळपट्टी; सर्वसामान्यांचा सरकारला सवाल
![Mumbai Water Charges : मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्हे,पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/25/a5e034bf3bd7b321f9e8204dd042cbe1173513562970090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Water Charges : मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्हे,पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रीडा
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement