एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय,म्हणून पोटच्या मुलीची हत्या करुन नंतर स्वत:ला संपवलं
मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.. पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता म्हणून एका बापानं ११ वर्षांच्या मुलीची हत्या केली, आणि मग स्वतःचं जीवन संपवलं. मुंबईच्या लालबाग परिसरातली ही घटना आहे. भुपेश पवार असं मृत बापाचं नाव आहे. त्याला नेहमी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय असायचा. मंगळवारी पत्नी बाहेर गेली असता, भुपेशनं आपल्या ११ वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली, आणि नंतर स्वतःला गळफास लावून घेतला. स्वतःचा जीवन संपवण्याआधी भूपेशनं ९ ते १० तोळे सोनं आणि ९ लाख रुपये कॅश काढून ठेवली होती. सोनं आणि पैसे माझ्या भाच्याला द्या, अशी सुसाईट नोटही त्यानं लिहून ठेवली होती.
मुंबई
Kurla Bus Inside CCTV : कुर्ला बस अपघाताचा बसच्या आतील सीसीटीव्ही समोर, थरकाप उडवणारा व्हिडीओ
Best Bus Driver Viral Video : धक्कादायक! बस थांबवून दारू घेतली.. BEST बस चालकाचा प्रताप FULL VIDEO
Mumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यामधील अपघातानंतर राजकीय ओरोप-प्रत्यारोपांचं सत्र
Mumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यातील बस अपघाताला जबाबदार कोण? ड्रायव्हर की 'बेस्ट'?
Kurla Bus Accident : कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी ड्रायव्हर संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement