एक्स्प्लोर
KDMC Potholes : 15 दिवसात खड्डे भरा, अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भराव लागेल : MNS MLA Raju Patil
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा चक्की नाका ते नेवाळी दरम्यानच्या रस्त्याची आज मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकार्या समवेत पाहणी केली .यावेळी राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांवर जाब विचारत 15 दिवसांचा अल्टीमेटम दिलाय. आता सहनशीलतेचा अंत झालाय ,15 दिवसात खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भराव लागेल असा इशारा आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकारी आणि ठेकेदाराणा दिला .यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासनावर टीका करत टक्केवारित सगळं अडकलय ,सत्ताधारी वाघाचा वाटा खातायत ,अधिकारी ठेकेदारावर कारवाई करून काय होणार वाघाचा वाटा जातो कुणाकडे असा सवाल केला .
मुंबई
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज
Aaditya Thackeray PC : फक्त याद्यांमध्ये गोंधळ नाही तर अनेक ठिकाणी घोळ, आदित्य ठाकरेंचा आरोप
Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
आणखी पाहा























