एक्स्प्लोर
Barbala Road Parade | मुंबईत बारबालांची रोड परेड; आमदार, सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलिसांचा निषेध | ABP Majha
काशिमिरा पोलिसांनी केलेल्या बार बालांच्या रोड परडेवरुन वातावरण तापू लागलं आहे. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलणार असल्याचं आमदार गीता जैन यांनी म्हटलं आहे. तर याप्रकरणी कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी दिला आहे. शनिवारी संध्याकाळी काशिमिरा पोलिसांनी बारबालांची मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरुन 3 किमीपर्यंत रोड परेड काढली होती. याबाबची क्लिप वायरल झाल्यावर पोलिसांच्या या वागणुकीचा सर्व स्थरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















