एक्स्प्लोर

Emraan Hashmi Jannat: पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट

Emraan Hashmi Jannat 3: इम्रान हाश्मीच्या 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, स्क्रिप्ट तयार.

Emraan Hashmi Fans Get Big News: इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) सध्या 'आवारापन 2' (Awarapan 2) या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. ओपनिंग डे आणि विकेंडला या सिनेमाने जबरदस्त कामगिरी केली.   'आवारापन 2' या सिनेमासमोर 'बंटवारा 2' या सिनेमाची जादू चालली नाही.  इम्रान हाश्मीने 'शिवम पंडित' या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवलं.   आता प्रेक्षकांवर 'आवारापन 2' या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. या सिनेमातील गाणी आणि डायलॉग्सने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. दरम्यान, इम्रान हाश्मीचं कमबॅक होणार, एवढं मात्र नक्की. 'आवारापन 2' नंतर आता 'जन्नत 3' (Jannat 3)  या सिनेमाच्या संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे.  यामुळे इम्रान हाश्मीच्या (Entertainment) चाहत्यांना विशेष आनंद झाला आहे.

'आवारापन 2'  या  सिनेमाला मिळत असलेल्या यशानंतर  'जन्नत' या सिनेमाच्या  तिसऱ्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी सांगितलं की, 'जन्नत 3' या सिनेमाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरु आहे. विशेष भट्टने अलिडेच 'झूम'ला मुलाखत दिली होती.  या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, ' 'आवारापन 2' नंतर  मी नक्कीच 'जन्नत 3' साठी काम करेल', असं त्यांनी म्हटलं.  यानंतर त्यांना 'जन्नत 3'च्या स्क्रिप्टबाबत विचारण्यात आलं. तेव्हा भट्ट म्हणाले की, 'त्याचं गोष्टीवर सध्या काम सुरू आहे', असंही निर्मात्यांनी सांगितलं. 

या मुलाखतीत विशेष भट्ट यांनी खास इम्रान हाश्मीच्या  'आवारापन 2' या  सिनेमावरही भाष्य केलं. 'हा सिनेमा पैशांच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला नाही', असं त्यांनी सांगितलं. ''आवारापन 2' हा सिनेमा आर्थिक फायद्यांसाठी तयार करण्यात आलेला नाही.   असं असतं तर, डिस्ट्रीब्यूटर्स या सिनेमात रस दाखवले असते. या सिनेमाने चांगलंच प्रॉफीट कमावलं असतं. मार्केटमध्ये कुणीच सिनेमा विकत घेण्यासाठी आले नव्हते. आम्ही यात पैसे लावले आहे. जेव्हा फिल्म तयार झाली, तेव्हा मार्केटमध्ये याची चर्चा होऊ लागली', असं त्यांनी म्हटलं.

इम्रान हाश्मीची पहिली हिट फिल्म (Jannat 3 Sequel update by producer)

16 मे 2008 साली इम्रान हाश्मीचा 'जन्नत' हा सिनेमा रिलीज झाला होता.  हा सिनेमा चित्रपटगृहात तुफान चालला.  इम्रान हाश्मीच्या कारकिर्दीतील हा सिनेमा हिट ठरला. या सिनेमाचे दिग्दर्शन  कुणाल देशमुखने केले असून, प्रॉड्यूसर मुकेश भट्ट होते. ही एक रोमाँटिक क्राइम ड्रामा फिल्म होती.  या सिनेमात इम्रान हाश्मी आणि सोनल चौहान मुख्य भूमिकेत झळकले आहेत.  यानंतर 'जन्नत 2' हा सिनेमाही रिलीज झाला.  या सिनेमात रणदीप हुड्डा आणि ईशा गुप्ता मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा 2012 साली रिलीज झाला होता. आता तिसऱ्या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Emraan Hashmi Jannat: पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
Marathi Natak Mukkam Post Pandharpur: पंढरपूरच्या मातीतली गोष्ट थेट काळजाला भिडणार! रंगभूमीवर ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ची जोरदार एन्ट्री
पंढरपूरच्या मातीतली गोष्ट थेट काळजाला भिडणार! रंगभूमीवर ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ची जोरदार एन्ट्री
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Bollywood First Hit Mother: 16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget