एक्स्प्लोर
Maharashtra Cabinet Minister Meeting : खातेवाटपानंतर मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक ABP Majha
शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपानंतरची मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज होणार आहे. एकीकडे खातेवाटपाबाबत नाराजी असल्याची चर्चा असताना आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशेष म्हणजे उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्यामुळे नवे मंत्री प्रथमच अधिवेशनाला सामोरे जाणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकारला यावेळी तीन पक्षांचं आव्हान असेल. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज चहापान कार्यक्रम असेल. अधिवेशनात विरोधक वेगवेगळ्या मुद्यावरून सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करतील.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















