एक्स्प्लोर
Kalyan : कल्याण-चिंचपाडा रोड परिसरात इमारतीत शिरला बिबट्या, हल्ल्यात 3 जण जखमी
कल्याण-चिंचपाडा रोड परिसरातील इमारतीमध्ये बिबट्या शिरलाय. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू केला होता. बिबट्याच्या हल्ल्यात 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग आणि पोलीस दाखल झाले आहेत.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















