एक्स्प्लोर

Kalyan Dombivali : एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत भाजपच्या तीन नगरसेवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या भाजपच्या 3 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय..महेश पाटील, सुनिता पाटील, सायली विचारे यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय..पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी हा प्रवेश पार पडला. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीचा भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. यामुळं भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेला आंदोलनांच्या माध्यमातून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात होता .मात्र शिवसेनेने भाजपचेच माजी नगरसेवक आपल्या गळाला लावत भाजपलाच कोंडीत पकडलं आहे .

मुंबई व्हिडीओ

Mumbai Local Accident Update : मुंब्रा दुर्घटनेनंतर मुंबईकर काय बोध घेणार? गर्दीचा सामना कसा करणार?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्षभरापूर्वीच पुलाचं काम झाल्याचं दाखवत बिल उचचलं, सुरेश धसांच्या मतदारसंघातल्या कागदी पुलाचं बांधकाम बेमुदत आंदोलनानंतर अखेर सुरु

Udayanraje Bhosale on Satyajit Patankar : सत्यजीत पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश, उदयनराजे म्हणाले, बच्चू, बच्चू म्हणून डच्चू देऊ नका!
सत्यजीत पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश, उदयनराजे म्हणाले, बच्चू, बच्चू म्हणून डच्चू देऊ नका!
राजाला संपवण्यापूर्वी आरोपींनी नकार दिला, सोनमनं डोकं चालवलं, राजाचं आयुष्य किती रुपयांत विकलं? हत्येदिवशी नेमकं झालं काय?

Satara News: वर्धापनदिनी शरद पवार गटाला साताऱ्यात धक्का, पाटणकर भाजपमध्ये गेले, पण शिंदे गटाच्या टेन्शन वाढलं
वर्धापनदिनी शरद पवार गटाला साताऱ्यात धक्का, पाटणकर भाजपमध्ये गेले, पण शिंदे गटाच्या टेन्शन वाढलं
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Prakash Mahajan : काय धमकी देताय? मी राज ठाकरेंचा समर्थक;  प्रकाश महाजनांचा राणेंचा इशाराPrakash Mahajan on Narayan Rane :  नारायण राणे! चुकीच्या बिळात हात घातलायत, महाजनांनी शड्डू ठोकलेPrakash Mahajan on Narayan Rane : नारायण राणेंनी धमकी दिल्याचा आरोप, प्रकाश महाजन आक्रमकAmol Kolhe NCP Vardhapan Din : शरद पवारसाहेब सांगतिल ते सांगतील ते धोरण, बांधतील ते तोरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्षभरापूर्वीच पुलाचं काम झाल्याचं दाखवत बिल उचचलं, सुरेश धसांच्या मतदारसंघातल्या कागदी पुलाचं बांधकाम बेमुदत आंदोलनानंतर अखेर सुरु
वर्षभरापूर्वीच पुलाचं काम झाल्याचं दाखवत बिल उचचलं, सुरेश धसांच्या मतदारसंघातल्या कागदी पुलाचं बांधकाम बेमुदत आंदोलनानंतर अखेर सुरु
Udayanraje Bhosale on Satyajit Patankar : सत्यजीत पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश, उदयनराजे म्हणाले, बच्चू, बच्चू म्हणून डच्चू देऊ नका!
सत्यजीत पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश, उदयनराजे म्हणाले, बच्चू, बच्चू म्हणून डच्चू देऊ नका!
राजाला संपवण्यापूर्वी आरोपींनी नकार दिला, सोनमनं डोकं चालवलं, राजाचं आयुष्य किती रुपयांत विकलं? हत्येदिवशी नेमकं झालं काय?
राजाला संपवण्यापूर्वी आरोपींनी नकार दिला, सोनमनं डोकं चालवलं, राजाचं आयुष्य किती रुपयांत विकलं? हत्येदिवशी नेमकं झालं काय?
Satara News: वर्धापनदिनी शरद पवार गटाला साताऱ्यात धक्का, पाटणकर भाजपमध्ये गेले, पण शिंदे गटाच्या टेन्शन वाढलं
वर्धापनदिनी शरद पवार गटाला साताऱ्यात धक्का, पाटणकर भाजपमध्ये गेले, पण शिंदे गटाच्या टेन्शन वाढलं
Mumbai Local Train: रेल्वे स्टेशनवरील स्टॉल्स आठ दिवसांत काढा नाहीतर उखडून टाकू; मनसेच्या अविनाश जाधवांचा मध्य रेल्वेला अल्टिमेटम
रेल्वे स्टेशनवरील स्टॉल्स आठ दिवसांत काढा नाहीतर उखडून टाकू; मनसेच्या अविनाश जाधवांचा मध्य रेल्वेला अल्टिमेटम
Sonam Raghuvanshi Case : स्टेजवरच ढसाढसा रडला होता प्रियकर राज; सोनम म्हणाली, राजाशी लग्न करत असले, तरी....; कुटुंबही चक्रावलं
स्टेजवरच ढसाढसा रडला होता प्रियकर राज; सोनम म्हणाली, राजाशी लग्न करत असले, तरी....; कुटुंबही चक्रावलं
लग्नाचं आमिष दाखवून 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार, पोट दुखू लागल्यानं धक्कादायक प्रकार समोर, बीडचं माजलगाव हादरलं

Jayant Patil: आपली लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम, जयंत पाटलांच्या एका वाक्याने राष्ट्रवादीत चैतन्य, शरद पवारही खुदकन हसले!
आपली लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम, जयंत पाटलांच्या एका वाक्याने राष्ट्रवादीत चैतन्य, शरद पवारही खुदकन हसले!
Embed widget