एक्स्प्लोर
Farmers: आमच्या किडन्या घ्या! पण खत-बीयाणं घेण्यासाठी पैसे द्या; गोरेगाव शिवारातील शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात मागणी
Farmers: शेतात उत्पन्न झालं नाही. तर अगोदर घेतलेलं पीक कर्ज फेडायचं कसं? बँकेकडे शेतकरी गेले असता बँक अगोदरच कर्ज असल्यामुळे नवीन कर्ज देत नाहीत.
Farmers
1/5

मागील तीन वर्षापासून सातत्याने शेतीच्या पिकांना फटका बसतोय कधी जास्त पाऊस तर कधी पाऊस वेळेत पडत नाही यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.
2/5

तर दुसरीकडे आता पेरणीची वेळ जवळ आली आहे शेतकऱ्यांची पेरणी पूर्व मशागतीची काम पूर्ण झाली आहे. खत बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत.
Published at : 07 Jun 2025 07:49 AM (IST)
Tags :
Farmersआणखी पाहा























