एक्स्प्लोर
Ajit Pawar IT Raid : पार्थ पवार यांच्या कार्यालयावर सलग दुसऱ्या दिवशी Income Tax विभागाची धाड
अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कार्यालयावर काल आयकर विभागाने छापा टाकला होता. काल सकाळी ६ वाजल्यापासून पार्थ पवार यांच्या कार्यालयावर ही छापेमारी सुरू होती आणि आज सलग दुसऱ्या दिवशीही पार्थ यांच्या कार्यालयात कागद पत्रांची पडताळणी सुरूच आहे. नरीमन पॉईंट येथील श्री निर्मल इमारतीच्या दुसर्या मजल्यावर ही छापेमारी केली आहे.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















