एक्स्प्लोर
Advertisement
Bhiwandi मध्ये भांडण सोडवणं पडलं महागात, हत्येप्रकरणी एकाला पोलिसांकडून अटक : ABP Majha
भिवंडी शहरातील गैबीनगर परिसरात एका युवकाला लहान मुलाचे भांडण सोडवणं युवकाच्या जीवावर बेतलंय. भांडण सोडवण्याचा राग मनात धरून युवकाची हत्या केलीये. वफा कॉम्प्लेक्सच्या परिसरात दोन ते तीन तरुण एका अल्पवयीन मुलाला प्रेम करण्याच्या संशयावरून पकडून मारहाण करत होते. त्यातच त्यांचे भांडण फरहान शेख या तरुमानं पाहीलं आणि ही भांडणं त्यानं सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचाच राग मनात धरुन रियाज अन्सारी या तरुणानं फरहान शेखवर चाकूने हल्ला केलाय. दरम्यान उपचाराअंतीच याचा फरहानचा मृत्यू झालाय. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन एका आरोपीला ताब्यात घेतलंय. या घटनेनं परिसरात सध्या भीतीचं वातावरण पसरलंय.
मुंबई
Tata Motors Pune : टाटा मोटर्समधील कर्मचाऱ्यांना अश्रु अनावर; अविरतपणे काम सुरू
Sanjay Raut on Ratan Tata : रतन टाटांसाठी देश निर्मितीचंं साधन होतं
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
आशाताई भोसलेंनी विरोधकांना चांगली चपराक दिलीय, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Shivsena Dasara Melava : शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात, मेळाव्याचं ठिकाण न बदलण्याची रणनीती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement