एक्स्प्लोर
Advertisement
Eknath Shinde Camp : सत्तासंघर्ष प्रकरणी शिंदे गटाकडून नवी चाल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्ष प्रकरणी शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात नवी चाल खेळली जातेय. निव़डणूक आयोगाच्या कार्यवाहीला तातडीनं ग्रीन सिग्नल देण्याची मागणी शिंदे गट आज कोर्टात करणार आहे. शिंदे गटाच्यावतीनं त्यांचे वकील आज सुप्रीम कोर्टात तशी विनंती करणार आहेत.आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांच लक्ष लागून आहे. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला कागदपत्रं सादर करण्यासाठी 23 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. पण त्याआधीच सुनावणी सुरु व्हावी अशी विनंती शिंदे गट करणार आहे.
मुंबई
BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आग
Yogi Adityanath Mira Bhayandar| चुकीच्या विचारांना बळी पडायचे नाही, योगींचे मिरा भायंदरकरांना आवाहन
Ajit Pawar Modi Sabha : मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?
Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी प्रकरणात आरोपी अर्धातास लिलावती रूग्णालयाबाहेर!
PM Modi Speech Mumbai : पंतप्रधान मोदी 14 नोव्हेंबरला मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानात होणार सभा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement